تصاویر
درحال حاضر تصاویری برای این مکان ثبت نشده است!
نظرات — 1

श्री नवश्या गणपती मंदिर हे आनंदवली येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे. श्री नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव
हाजारो-लाखो भाविका आला. आहे.येथे घंटी बांधली जाते. ह्या मंदिराची स्थापना १७७५ मध्ये फाल्गुन महिन्यात
केली.गोदावरीच्या तिरी पुर्वाभिमुख असलेलया या मंदिरात प्रसन्न व मनमोहक अशी श्री गणेश मुर्ती आहे. या गणेशाला चार हात असुन त्यात पाश, मोदक, फूल
व आशिर्वाद देतात.