انجمن راهنمایان محلی

لیست رستوران خانوادگی های Kolhapur، کولاپور,هند به همراه نظرات

بهترین رستوران خانوادگی ها در شهر Kolhapur، کولاپور

محبوب ترین رستوران خانوادگی ها در Kolhapur، کولاپور از نظر کاربران

نظرات

Deelip Patil
at 2024 Aug 11
Deelip Patil
at 2024 Aug 11
Mouthwatering test, best service, many options in non veg food, famous hotel in kolhapur for kolhapuri food. तांबडा पांढरा नादच खुळा.. एकच नंबर
हॉटेल बासुरी बावडा रोड टाऊन हॉल च्या जरा पुढे मित्राच्या सांगण्यावरून गेलो जेवणाला.. स्वच्छते बद्दल वाईट अनुभव आला.. सगळ्यासाठी शेर करतो... 3 स्पेशल थाळी ऑर्डर मध्ये 2 थाळी एकावर एक आणल्या गेल्या. . त्यात एका थाळी चे स्वीट दुसर्‍या थाळी च्या बुडाला लागले.. ते निदर्शनास आणून पण तसेच सर्व केले गेले.. स्वीट बदलून आणायला सांगितल्यावर तर डायरेक्ट नकार... म्हणे आम्ही थाळी पुसून आणतोय.. बुडाला कसा पुसला त्यालाच माहीत.. पुन्हा सांगितल्यावर वेटर ने नाईलाजाने स्वीट बदलून आणली. . एकाद्या नाव असलेल्या हॉटेल मध्ये असे होत असेल तर अवघड आहे बाबानो. नाव मोठे सर्विस खोटे...
पद्मा हॉटेलच्या अनुभव खरोखरच अप्रतिम होता. वातावरण खूपच आल्हाददायक आणि आकर्षक आहे. भोजनाची गुणवत्ता आणि चव दोन्हीही उत्कृष्ट आहेत. मराठी खाद्यपदार्थांची वैविध्यता आणि त्यांच्या सादरीकरणाने मन तृप्त झाले. कर्मचारी अत्यंत सौम्य आणि मदतगार आहेत, त्यांनी नेहमीच हसतमुखाने सेवा दिली. तसेच, स्वच्छता आणि स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन केले जाते, ज्यामुळे आणखी आनंददायक वाटते. एकंदरीत, हॉटेल पद्मा खाण्याचा अनुभव अविस्मरणीय आणि समाधानकारक आहे. नक्कीच पुन्हा एकदा भेट देण्यासाठी योग्य स्थान!