تصاویر
درحال حاضر تصاویری برای این مکان ثبت نشده است!
نظرات — 2

जे नेमक्या शब्दात विचारले जाते त्या प्रश्नाचं उत्तर वगळून इतर अनावश्यक माहिती पुरविली जाते. धन्य आहे !

Katraj PMPML Bus stand पासुन जवळच राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्य प्राणी संशोधन केंद्र आहे. कात्रज PMPML बस स्थानक पासून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कात्रज दूध डेअरी इत्यादी जवळ जवळ आहेत . येथून रात्री 11 वाजेपर्यत बस चालु असतात.कात्रज येथे पीएमपीचे तीन स्थानके आहेत. एक मुख्य स्थानक, दुसरे बीआरटी आणि तिसरे स्थानक हडपसरच्या बससाठी आहे.